discharge

v.t. & i. १ (ऋण वगैरे) फेडणे, -ची फेड करणे २ उन्मुक्त करणे, उन्मुक्त होणे n. १ फेड (स्त्री.) २ उन्मुक्ति (स्त्री.) ३ विमुक्ति (स्त्री.)