aggregate

v.t.& i. १ एकत्र करणे २ एकुणात करणे, एकुणात होणे n. १ एकुणात (स्त्री.) २ समुच्चय (पु.) ३ संच (पु.) adj. एकूण, एकत्रित