discharge
v. t. & i. १ (as, a debt, liability) (ऋण) फेडणे, (ऋण) चुकते करणे २ (as, one’s functions, duties) पार पाडणे ३ (to allow to leave) सुटका करणे, सोडून देणे ४ (as, from service) मुक्त करणे, मुक्त होणे ५ Law आरोपमुक्त करणे n. १ भारमुक्तता (स्त्री.) २ मुक्तता (स्त्री.), विमुक्ति (स्त्री.) ३ Law आरोपमुक्ति (स्त्री.)