destalination

n. निस्तालिनीकरण (न.) (१९५६ मधील विसाव्या काँग्रेसने स्वीकारलेला स्टालिनचे स्तोम कमी करण्याचा कार्यक्रम)