ASEAN

(Association of South-East Asian Nations) असोसिएशन ऑफ साऊथ-ईस्ट एशियन नेशन्स (इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड यांनी आर्थिक व सामाजिक विकासासाठी १९६७ मध्ये स्थापन केलेली प्रादेशिक संघटना)