spread

v.t & i. १ प्रसार करणे, फैलावणे २ पसरवणे, पसरणे ३ (with over) कार्यकाल योजना करणे, विखुरणे n. १ प्रसार (पु.), फैलाव (पु.) २ (as, difference, variation, deviation) विचरण (न.) ३ (as, a gap, divergence) अंतर (न.)