revenue

n. १ (as, income, esp. the total annual income of the state) आगम (पु.), महसूल (पु.) २ (in pl.–as, separate items of revenue put together) आगमाच्या बाबी (स्त्री.अ.व.), महसुलाच्या बाबी (स्त्री.अ.व.)