retail

adj. फुटकळ, किरकोळ n. (sale of goods in relatively small quantities) फुटकळ विक्री (स्त्री.), किरकोळ विक्री (स्त्री.) v.t. फुटकळ विक्री करणे, किरकोळ विक्री करणे