job

n. १ काम (न.), कार्य (न.) २ (a piece of work, esp. one done for hire or profit) सोपीव काम (न.), आडकाम (न.) v.t. १ सोपीव काम करणे, आडकाम करणे २ सटोडियाचा धंदा करणे (odd jobs बारीकसारीक कामे)