discharge

v.t.&.i १ (as, a debt, libility) (ऋण वगैरे) फेडणे, –ची फेड करणे, (ऋण वगैरे) चुकते करणे २ (as, to relieve of charge, load or burden) उन्मुक्त करणे, उन्मुक्त होणे ३ (as, duties, functions, etc.) पार पाडणे n. १ फेड (स्त्री.) २ उन्मुक्ति (स्त्री.), विमुक्ति (स्त्री.)