line

n., १ दिशा (स्त्री.), प्रणाली (स्त्री.), मार्ग (पु.), २ पेशा (पु.), अधिकार श्रेणी (स्त्री.) ३ ओळ (स्त्री.), रांग (स्त्री.) ४ (वस्तू,माल वगैरे यांचा) विविध संग्रह (पु.) ५ पतमर्यादा (स्त्री.) ६ यंत्रसमुच्चय (पु.), ७ साखळी (स्त्री.) ८ सूत्र (न.)