stick

n. १ Print. यष्टी (स्त्री.), जुळणीपट्टी (स्त्री.) (खिळे जुळवण्याची जुळाऱ्याच्या हातातील पट्टी), मूठ (स्त्री.), जुळणीमूठ (स्त्री.) २ वीतभर वृत्त (न.), टिचभर वृत्त (न.)