space-band
n. Print. अंतर पट्टी (स्त्री.), सूट पट्टी (स्त्री.), पाचरपट्टी (स्त्री.) (लायनो पंक्तिजुळणीमध्ये दोन शब्दातील अंतर वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरण्यात येणारी सूटपट्टी) (यंत्रगत), आंतर-योजक (पु.) (जुळणी केल्यानंतर जागा कमी अधिक करणारे साधन)