share

n. Mass Comm. हिस्सा (पु.) (विशिष्ट वेळेमध्ये चित्रवाणीचे विशिष्ट केंद्र किंवा विशिष्ट वृत्तपत्र किती घरांमध्ये लावले किंवा वाचले जाते याची टक्केवारी देणाऱ्या मूल्यांकन सेवेद्वारे पुरवण्यात येणारी आकडेवारी)