reverse shot

Broad. Journ. व्युत्क्रम दृश्य (नाट्यमय किंवा शृंगारिक प्रसंगात निरनिराळ्या पात्रांच्या प्रतिक्रिया दर्शविण्यासाठी या दृश्याचा वापर करतात.)