pull back

१ Broad. Journ., Films संदर्भ दृश्य (अनेक निकट दृश्यानंतर चित्रपटातील एखादा प्रसंग पुन्हा ठसवण्यासाठी टिपलेले दृश्य) २ Sports : Water polo मागे खेचणे