eyebrow

n. (also kicker or shoulder or strap line or teaser) १ स्कंधशीर्ष (न.) (वृत्तपत्रातील प्रमुख शीर्षकावरील स्कंधशीर्ष) २ Broad. Journ. झलक (स्त्री.) (आगामी वृत्तिलेख, चित्रपट याविषयी रुची किंवा कुतूहल निर्माण होईल इतपत देण्यात येणारी तपशीलविरहित वानगी)