cut

v.t. (also called crop) १ थांबवणे २ संक्षिप्त करणे n. १ चित्रठसा (पु.) २ छायाचित्र (न.) ३ रेखाचित्र (न.), आकृति (स्त्री.) ४ चित्रकोरण (न.) ५ चित्रांतरण (न.), दृश्यांतरण (न.) (एका दृश्यातून दुसऱ्या दुश्यात तात्काळ जाणे.), तात्काळ दृश्यांतरण (न.), झटपट दृश्यांतरण (न.) ६ थांबा (आज्ञा)