cursor

n. Comp. Sci. (as. a speical character) विशेष संकेतचिह्न (न.), प्रसंकेतक (पु.) (दृक्-विन्यास संचाच्या पडद्यावर मजकुरात कोणत्या जागी फेरफार करावयाचा आहे हे दर्शविणारा प्रकाशाचा ठिपका)