cue punch

संकेतबिंदु (पु.), संकेतछिद्रक (पु.) (चित्रपट्टी समाप्त होत आहे याचे निदर्शन म्हणून काही चित्र चौकटीच्या कोपऱ्यात यंत्राद्वारे छिद्रित केलेला बिंदू)