cross fade

n. Broad. ध्वन्यंतर (न.) (आत येणाऱ्या आवाजाचे ध्वनिमान वाढवताना त्याचवेळी बाहेर जाणाऱ्या आवाजाचे ध्वनिमान कमी करून त्याद्वारे आवाजाच्या स्त्रोतात बदल करणे.)