crane up

Broad. यारी उच्चालन (कॅमेरा वर, खाली करण्यासाठी यारी) (कॅमेऱ्याची उंची जास्त किंवा कमी करून शॉट घेण्याच्या क्रियेला crane up किंवा crane down असे म्हणतात.)