core

n. १ Broad. रील (न.) २ Comp. Sci. (also core memory or memory storage) स्मृतिकोष (पु.) (ज्यामध्ये आधारसामग्री साठवता येईल असा संगणकातील मुख्य स्मृतिकोष) ३ (as, main memory store) स्मृतिमंजूषा (स्त्री.), स्मृतिसंग्रह (पु.) ४ Paper कागदी नळकांडी (स्त्री.)