copy testing

Advt. संहिता तपासणी, जाहिरात चाचणी (जाहिरात संदेशाची परिणामकारकता वाढवणाऱ्या आधारसामग्रीचे पद्धतशीरपणे संकलन करणे, ती अभिलेखबद्ध करणे व तिचे विश्लेषण करणे.)