consumer jury test

Pub. Rel. ग्राहक प्रतिसाद चाचणी, परिणामकारकता चाचणी (जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर वाचकांची प्रत्यक्ष किंवा डाकेद्वारे मुलाखत घेऊन, अशा जाहिरातीची परिणामकारकता निश्चित करण्याची पद्धती)