co-dex

n. Mass Comm. पोथी (स्त्री.) (पुस्तकाचे प्राचीन स्वरूप. याची रचना ॲकॉर्डियन वाद्याप्रमाणे असते आणि पहिले व अखेरचे पान लाकडी पाट्यांना चिकटवलेले असते.)