character generator

Broad. (also font or fount) १ उपरिचित्र यंत्र, Typo. मुद्राक्षरवर्ग (पु.) २ Comp. Sci. संचिह्न नलिका ( द्रुतगती छाया टंकजुळवणीवर संचिह्रे दर्शविण्यासाठी वापरण्यात येणारी कॅथोड किरण नलिका किंवा तत्सम साधन), इलेक्ट्रानी जुळणी यंत्र