break-box

n. Edit. खंडित-चौकट (स्त्री.) (मथळ्याच्या भोवती तीन किंवा चार बाजूंना रूळ टाकून, अरुंद मथळा टाकण्यासाठी वरच्या रुळाच्या मध्यभागी सोडलेली मोकळी जागा)