blow-up

v.t. मोठे करणे, वाढवणे n. १ बृहत्काय चित्र (न.) २ विस्तार (पु.) ३ चित्रविस्तार (पु.) ४ विस्तारित चित्र (न.), बृहत्कारित चित्र (न.), विस्तार चित्र (न.), मधल्या पानावरील विस्तारित चित्र (न.)