beeper

n. १ बीपर (न.) (ध्वनिफीतबद्ध दूरध्वनी मुलाखत) २ बीपक (पु.), बीपध्वनि (पु.) (संवाद फीतबद्ध होत आहे याचे निदर्शक म्हणून प्रत्येक १४ सेकंदानंतर “बीप” ध्वनी करणारी, दूरध्वनीला जोडलेली क्लृप्ति)