balloon

n. Advt., Pub. Rel. संवाद फुगा (पु.) (चित्रकथेच्या चौकटीत त्यातील पात्रांच्या तोंडचे संवाद दर्शविण्यासाठी व्यंगचित्रात किंवा चित्रकथात सर्वसामान्यपणे वापरण्यात येणारी क्लृप्ति)