academy leader

Broad. Journ. उलटा चित्रसंख्याक्रम (प्रक्षेपणकर्ता किंवा दिग्दर्शक यांच्या मार्गदर्शनासाठी प्रारंभापासून १० ते १ किंवा ५ ते १ याप्रमाणे उलटे क्रमांक दिलेली चित्रपट्टी)