slander

n. १ तोंडी बदनामी (स्त्री.) २ निंदा (स्त्री.), कुटाळकी (स्त्री.) ३ अपवचन (न .) v.t. १ तोंडी बदनामी करणे, अस्थायी बदनामी करणे २ नालस्ती करणे