manifest

v.t. & i. १ (to show clearly) अभिव्यक्त करणे, अभिव्यक्त होणे, आविष्कार करणे, आविष्कार होणे २ (to come to light, to give signs of) प्रकट करणे, प्रकट होणे adj. उघड, अभिव्यक्त, प्रकट