troche = lozenge-Medicated disc or other preparation to be sucked in mouth for local action on the throat.

चूषिका-घशावरील स्थानीय क्रियेसाठी तोंडात ठेवून चघळावयाची औषधयुक्त चकती किंवा गोळी.