tranquiliser-A drug which calms soothes, quiets or pacifies the patient.

मनःशामक-रुग्णाला शांत करणारे, त्याचे दुःखशमन करणारे, त्याला निवांत स्थितीत ठेवणारे किंवा प्रशमन करणारे औषध.