time released capsule-Capsule for oral use which releases the active drug, over a definite period of time.
नियत मोचनी संपुटिका, नियत मोचनी कॅप्सुल-तोंडाने घ्यावयाची संपुटिका, तिच्यातून क्रियाशील औषध नियत कालावधीत विमोचित केले जाते.
नियत मोचनी संपुटिका, नियत मोचनी कॅप्सुल-तोंडाने घ्यावयाची संपुटिका, तिच्यातून क्रियाशील औषध नियत कालावधीत विमोचित केले जाते.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725