tight closed = securely closed-It refers to containers which protect from contamination with extraneous solids liquids or vapours and prevernt changes, due to efflorescence, deliquescence or by evaporation.

घट्ट बंद (केलेला)-बाहेरील घन पदार्थ, द्रव पदार्थ किंवा बाष्प यांच्या संदूषणापासून संरक्षण करणाऱ्या धारकपात्रांचे हे वैशिष्टय असून त्यामुळे फुलारणे, आर्द्रविद्राव्यता किंवा बाष्पन यांमुळे होणाऱ्या बदलास प्रतिबंध होतो.