Thixotropy-1 The isothermal reversible sol-gel transformation produced by rest/shear. 2 Isothermal and comparatively slow recovery on standing of material of consistency lost shearing.
क्षोभप्रवाहिता-१ विराम किंवा कर्तन यामुळे घडन येणारे सोल-जेलमधील प्रतिक्रमी समतापी बदल. २ कर्तनामुळे गेलेली सांद्रता पदार्थ स्थिरावल्यावर समतापी व तुलनात्मक-दृष्टया हळूहळू पूर्ववत होण्याची क्रिया.