syneresis-Shrinking of a gel structure on standing. This is due to continuous coarsening of structure resulting in squeezing out of liquid.
सोत्सर्ग आकुंचन-स्थिरावल्यावर जेल संरचनेचे होणारे आकुंचन. सतत भरडीकरण होऊन द्रवोत्सर्ग झाल्याने हा बदल घडून येतो.