stupor-State characterised by lowering of consciousness and/or dumbness and decreased spontaneous movement.

जडावस्था-संज्ञाक्षीणता आणि/किंवा मुकता व उत्स्फूर्त हालचालींची मंदता ही वैशिष्टये असलेली स्थिती.