streaming potential-Potential generated due to movement of liquid molecules through a porous plug.

स्त्रवण विभव-सच्छिद्र निगाद्वारे (प्लगाद्वारे) होणाऱ्या द्रव रेणूंच्या हालचालीमुळे उत्पन्न झालेले विभव.