sol-A general term used for dispersions of solids in liquid solid or gaseous media. Prefixes are used to indicate the dispersion media, e.g. hydrosol, alcosol, benzosol etc.

सॉल-घन पदार्थाच्या द्रव, घन, किंवा वायुरूप माध्यमातील अपस्करणासाठी वापरली जाणारी एक सर्वसाधारण संज्ञा. अपस्करण माध्यमाचे नाव उपसर्गासारखे जोडण्यात येते. उदा. हायड्रोसॉल, अल्कोसॉल, बेन्झोसॉल, इ.