selerosing agent-An irritating substance used to obliterate varicose veins or fibrose uncomplicated piles.

दृढकारक-अपस्फीत शिरा नाहीशा करण्यासाठी किंवा गुंतागुंत नसलेली मूळव्याध तंतुमय करण्यासाठी वापरण्यात येणारा क्षोभक पदार्थ.