psychological dependence-A condition in which a feeling of satisfaction and a psychological drive exists; that requires periodic or continuous administration of the drug to produce pleasure or to avoid discomfort.

मानसिक अवलंबिता-ज्या अवस्थेत समाधानाची भावना आणि मानसिक तडफ निर्माण करण्यासाठी सुखाची भावना निर्माण करणारे किंवा अस्वस्थता टाळणारे औषध अधूनमधून किंवा सातत्याने घ्यावे लागते ती अवस्था.