physiological antagonism-A drug reverses the effects of another drug by acting on different receptors.

कार्यात्मक विरोधिता-निरनिराळ्या ग्राहींवर होणाऱ्या क्रियेद्वारे एक औषध दुसऱ्या औषधाच्या उलट परिणाम घडवून आणते.