permisiveness-The regulatory action of a hormone (e. g. corticoid) in relation to that of other hormone; “the necessary but not sufficient” role of corticosteroids in concert with other forces.

अनुज्ञेयता-एखाद्या संप्रेरकाची (उदा. कॉर्टिकॉइडची) इतर संप्रेरकाच्या संबंधातील नियामक क्रिया; कॉर्टिकोस्टेरॉइडची इतर बलांबरोबर होणारी “आवश्यक परंतु अपुरी” भूमिका.