percolation-The process of extraction of soluble matter from a powdered crude drug by subjecting it to the solvent action of a gravitating liquid.
झरण-द्रावकाच्या गुरुत्वीय झिरपण्याने भुकटी केलेल्या असंस्कारित औषधिद्रव्यापासून विद्राव्य पदार्थाचे निष्कर्षण करण्याची प्रक्रिया.