order of reaction-Sum of exponents of concentration term of the rate.

अभिक्रिया कोटि-संहतिसंज्ञाच्या ज्या घातांक बेरजेवर अभिक्रिया वेग अवलंबून असतो तो अंक.