Micelle-1 Miceile is a colloidal system formed by aggregate of molecules or ions of small size. These are amphiphilic and come together at high concentration or low temperature. 2 Aggregates consisting of 50 or more monomers (molecules) of surfactant and

१ मायसेल २ कलिलकण समूह-१ ही रेणू किंवा आयन यांच्या समुच्चयांनी बनलेली एक कलिली पद्धत आहे. हे कण उभयरागी असून उच्च संहति किंवा कमी तापमानात एकत्र असतात. २ ५० किंवा अधिक एकवारिकांचा कलिल मर्यादेत मोडणारा समूह.